"सुंदर मी - फोटो स्पर्धा"


















92 comments:

  1. मला चेहऱ्याचे सौंदर्य कळत नाही.. एखादीचा चेहरा चांगला आहे म्हणून ती सुंदर आहे असे मला वाटत नाही, सौंदर्य हे संपूर्ण व्यक्तीमत्वात असतं आणि व्यक्तिमत्व फोटोतून reflect होत नाही. बायकांनीच बायकांना 'पाहून पारखण्याची वस्तू' बनवलं याची खंत वाटून घेऊ की काय, कळत नाहीये मला.. माझी कॉमेंट उडवून टाकण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला आहेच.

    ReplyDelete
    Replies
    1. mithila mam....aho jst aplya group madhe kahi tari wegal yevdhyach uddheshyan spardh thevley..its nothing serious....tumch mhanan yekdum rast ahe...many aplyala ..

      Delete
    2. मिथिलाताई, अग तुझी कॉमेंट उडविण्याचा प्रश्नच येत नाही. तू अगदी झणझणीत अंजन घातलं आहेस आमच्या डोळ्यात. आणि म्हणूनच या स्पर्धेचे नाव सौंदर्य स्पर्धा असे न ठेवता आता फोटो स्पर्धा असे केले आहे..... खरेच ग.. चुकलेच आमचे...

      Delete
    3. विशाखा, तू जे मान्य केलंयस ते मान्य करायलाही मनाचा मोठेपणा लागतो सखे.. पण त्यासाठी आधी मला कडवट व्हावं लागलं त्याचं वाईट वाटतंय. तुला माहितीये, तू माझी अत्यंत लाडकी आहेस, पण काही बाबतीत मी मुरड नाहीच घालू शकत. तुला थोडं का होईना, मी दुखावलं, त्याबद्दल सॉरी ग.. तुम्ही सगळ्याजणी खूप मोठ्या झालेल्या पाहायच्या आहेत मला.. अगदी मनापासून सांगतेय काढून टाक या सगळ्या कॉमेंट्स.. माझं म्हणणं तुझ्यापर्यंत पोचलं, बस झालं की..

      Delete
    4. तुमचं म्ह्णण अगदी बरोबर आहे मिथिलाताई. मला देखिल पटलं

      Delete
    5. मिथिलाताई.... तुझा हक्क आहे तो.... sorry काय त्यात ???

      Delete
    6. मिथिलाताई.... तुझा हक्क आहे तो.... sorry काय त्यात ???

      Delete
  2. छान फोटो आहे.

    ReplyDelete
  3. The most beautiful thing in this world is can not be seen or even be touched it can only felt by heart..........(y)

    ReplyDelete
  4. @Mithila .....मिथिला ! तुझ्या मताशी पूर्ण सहमत ! कान पकडते … पुन्हा अशी चूक होणे नाही !


    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. ८... माझे मत अनिता ताईंना...

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. माझं मत ७ नं.

    ReplyDelete
  9. Khoop chhan photos ahet sagale! Sakhyano ...all the best!

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. Beautiful Snap. Looking gorgeous. All the best.

    ReplyDelete