Sunday, March 11, 2012


सुस्वागतम !!
“या  सख्यांनो  या”  महिलांनी महिलांसाठी चालविलेल मुक्त व्यासपीठ !! याच व्यासपीठावरून  “या सख्यांनो या” हे मासिक प्रसिद्ध करीत असतो. सातत्याने वर्षभर सर्व सख्यांकडून तसेच वाचकांकडून जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे आम्हा सर्वांचा उत्साह द्विगुणीत झाला. आपणा  सर्वांचे मनापासून आभार !!  पुढील अंक आपण पुढील महिन्यात प्रकाशित करू तेव्हा 
लवकरात लवकर  आपले   साहित्य पाठवा !!

No comments:

Post a Comment