Saturday, November 10, 2012

दिवाळी अंक - 20124 comments:

 1. खूपच छान अंक, सगळे विषय छान मांडलेत... खरच दिवाळी सारखा विविध रंगानी भरलेला आहे अंक.... पाककृती बरोबर सांभाळून खायला पण सांगितले आहे सख्यानो... :) .....
  सौ. लीना कुलकर्णी, ठाणे

  ReplyDelete
 2. sahii! atishay chhan dar varshi pramanech !

  ReplyDelete
 3. मस्त झालाय अंक....आत्ता पर्यंतच्या अंकात पहिला नंबर...
  विशु हा अंक काढुन मासिक रुपाने पण आपन प्रसिद्ध करु शकतो का ते बघ..म्हणजे जे नेटवर नाहीत त्यांना ही बघायला वाचायला मिळेल...खुप सुंदर झाला आहे...
  या अंकासाठी ज्या भगिनींनी मदत केली आहे त्यांचे ही अभिनंदन!...
  पल्लवी.

  ReplyDelete