Friday, March 7, 2014

या सख्यांनो या अंक - ३७

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. अंक... खूपच सुंदर झालाय... सर्वांचे लेख, कविता आणि कलाकुसर अप्रतिम आहेत... त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन... आणि खासकरून संपादक व उपसंपादिकांचे उत्तम मांडणीसाठी, सजावटीसाठी तसेच सर्व सख्यांना केलेल्या प्रोत्साहनासाठी हार्दिक अभिनंदन व आभार !! आणि पुढील अंकासाठी मनपुर्वक शुभेच्छा (y )
    पण मला अनिता ताई यांचा लेख म्हणा किंवा आत्मचरित्र म्हणा... खूपच म्हणजे खूपच आवडले... मी पहिलेसुद्धा वाचले होते... पण पुन्हा वाचले तर आणखीच आवडले... त्यांचा लेख हा स्पुर्ती देणारा आहे... निराशेतही आशा लपलेली असते हे हा लेख वाचल्यावर पटू लागलेय... म्हणून माणसाने नेहमी आशावादीच राहावे असे वाटतेय.... :)
    [ माधुरी ]

    ReplyDelete
  3. अंक खुप छान झालाय. सर्वांचे लेख मस्त आहेत.

    ReplyDelete
  4. अंक... खूपच सुंदर झालाय... सर्वांचे लेख, कविता आणि कलाकुसर अप्रतिम आहेत... त्यामुळे सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन..

    ReplyDelete