Tuesday, September 24, 2013

या सख्यांनो या - काव्यसुमने [अंक ३२]

9 comments:

 1. sarva mehenat karnarya sakhuanche abhinanadan......!

  ReplyDelete
 2. एक महिलांचा ग्रुप …. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या … !
  त्या सगळ्या एकजुटीने राहतात … लिहितात … शेअर करतात …
  दर महिन्यात हा अंक मेहेनतीने प्रकाशित करतात
  मी या ग्रुप ची एक सदस्य …. मला या सगळ्याचं कौतुक वाटतं !
  " या सख्यांनो या " … ग्रुप चं अभिनंदन …….

  ReplyDelete
 3. अंक कसा देखणा असावा या साठी कित्ती कष्ट घेता गं सख्यांनो ! सख्यांचे फोटो ,भाषावार कविता सारेच सुंदर ! तुमचे मनापासून आभार ! सर्व सख्यांच्या कविता भाव पूर्ण बोधपूर्ण आहेत ! सर्वांचे अभिनंदन !

  ReplyDelete
  Replies
  1. मंगल, धन्यवाद! तुझ्या अनेक कविता पुढे देखील आम्हाला वाचायला मिळतील अशी आशा वाटते.

   Delete
 4. मस्तच सजला आहे ग श्रेया, विशु अंक...मला खुप आवडला....
  हल्ली वेळच नाही मिळत मला...पण सुंदर काढलाय अंक..अभिनंदन!

  ReplyDelete