एक महिलांचा ग्रुप …. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या … ! त्या सगळ्या एकजुटीने राहतात … लिहितात … शेअर करतात … दर महिन्यात हा अंक मेहेनतीने प्रकाशित करतात मी या ग्रुप ची एक सदस्य …. मला या सगळ्याचं कौतुक वाटतं ! " या सख्यांनो या " … ग्रुप चं अभिनंदन …….
अंक कसा देखणा असावा या साठी कित्ती कष्ट घेता गं सख्यांनो ! सख्यांचे फोटो ,भाषावार कविता सारेच सुंदर ! तुमचे मनापासून आभार ! सर्व सख्यांच्या कविता भाव पूर्ण बोधपूर्ण आहेत ! सर्वांचे अभिनंदन !
sarva mehenat karnarya sakhuanche abhinanadan......!
ReplyDeleteएक महिलांचा ग्रुप …. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या … !
ReplyDeleteत्या सगळ्या एकजुटीने राहतात … लिहितात … शेअर करतात …
दर महिन्यात हा अंक मेहेनतीने प्रकाशित करतात
मी या ग्रुप ची एक सदस्य …. मला या सगळ्याचं कौतुक वाटतं !
" या सख्यांनो या " … ग्रुप चं अभिनंदन …….
thanks archana
ReplyDeletewell done friends !!!!
ReplyDeleteअंक कसा देखणा असावा या साठी कित्ती कष्ट घेता गं सख्यांनो ! सख्यांचे फोटो ,भाषावार कविता सारेच सुंदर ! तुमचे मनापासून आभार ! सर्व सख्यांच्या कविता भाव पूर्ण बोधपूर्ण आहेत ! सर्वांचे अभिनंदन !
ReplyDeleteमंगल, धन्यवाद! तुझ्या अनेक कविता पुढे देखील आम्हाला वाचायला मिळतील अशी आशा वाटते.
Deletesampurn ank khup chan
ReplyDeleteमस्तच सजला आहे ग श्रेया, विशु अंक...मला खुप आवडला....
ReplyDeleteहल्ली वेळच नाही मिळत मला...पण सुंदर काढलाय अंक..अभिनंदन!